जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

कोपरगावला…या नेत्याच्या उपस्थितीत  मेळावा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२८ रोजी दुपारी ४ वा.कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी दिली आहे.

  

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आ.काळे यांनी मतदार संघाचा विकास केला आहे.मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कोपरगाव मतदार संघातील अनेक विकास कामे त्यांनी पूर्ण केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मेळावा होणार आहे हे उघड गुपित आहे.

  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आ.काळे यांनी मतदार संघाचा विकास केला आहे.मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कोपरगाव मतदार संघातील अनेक विकास कामे त्यांनी पूर्ण केली आहे.

  
त्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा यशाचा आलेख उंचावण्याठी या मेळाव्यात मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष खा.तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close