जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणीची आत्महत्या,अद्याप गुन्हा नाही!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात आज शनिवार दि.१९ जुलै रोजी साडेबाराच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

  

दरम्यान या घटनेत सदर मयत मुलीच्या आत्महत्येनंतर एक चिठ्ठी सापडली असल्याची वंदता असून त्यात काही तरुणाची नावे असल्याची माहिती आहे.त्यामुळे यातून आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  किशोरावस्था ही तणावपूर्ण असते.ती मोठ्या बदलांनी भरलेली असते.यामध्ये शरीरातील बदल,विचारांमधील बदल आणि भावनांमध्ये बदल यांचा समावेश होतो.ताणतणाव,गोंधळ, भीती आणि शंका या तीव्र भावना किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यांना यशस्वी होण्यासाठी दबाव देखील जाणवू शकतो.अगदी किशोरवयीन मुलांनाही याचा परिणाम होऊ शकतो.काही किशोरवयीन मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी,सामान्य विकासात्मक बदल इतर घटनांसह एकत्रित केल्याने खूप अस्वस्थ करणारे असू शकतात.तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. १० ते १४ वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.सीडीसीचा अहवाल आहे की,”१० ते २४ वर्षे वयोगटातील तरुण आणि तरुणांना धोका असतो.मुलींपेक्षा मुलांमध्ये आत्महत्येमुळे मृत्यू होण्याची शक्यता ४ पट जास्त असते.अशीच घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनगरात रात्री १०.३० वाजेपूर्वी उघडकीस आली आहे.

  यात प्राथमिक माहितीनुसार,या अल्पवयीन मुलीने तिच्या राहता घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली होती.कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ तिला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.या घटनेनें सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी शहर पोलिसांनीआकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    दरम्यान या घटनेत सदर मयत मुलीच्या आत्महत्येनंतर एक चिठ्ठी सापडली असल्याची वंदता असून त्यात काही तरुणाची नावे असल्याची माहिती आहे.त्यामुळे यातून आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close