आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी,रुग्णवाढ बनली चिंतेचे कारण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ०९६ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ९९४ आहे.तर आज पर्यंत ६८ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.१२ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण १८ हजार ६०० श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ७४ हजार ४०० इतका आहे.तो टक्केवारीत ३२.७७ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ०२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८२.३५ इतका आहे.
कोपरगाव तालुक्यात नऊ दिवसात १४ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.
कोपरगाव शहरात आलेल्या एकूण-५१ बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-विवेकानंद नगर महिला वय-८४,गजानननगर पुरुष वय-४६,महिला वय-४८,४६,साईसिटी पुरुष वय-२९,२४,३२,महिला वय-३०,ब्रिजलाल नगर पूरुष वय-४४,महिला वय-१०,रिद्धी-सिद्धी नगर महिला वय-३८,बँक कॉलनी महिला वय-३३,येवला रोड पुरुष वय-३०,अंबिकानगर महिला वय-३२,शिवाजी रोड पुरुष वय-७६,६५,५८,६६,महिला वय-२६,४६,जुनी कचेरी पुरुष वय-४३,४३,वडांगळे वस्ती पुरुष वय-१४,द्वारकानगरी महिला वय-४०,कोपरगाव पुरुष वय-३९,४८,५८,३१,सुभद्रानगर पुरुष वय-४२,कहार गल्ली महिला वय-२५,ओमनगर महिला वय-५१,धारणगाव पुरुष वय-५८,आंबेडकर नगर पुरुष वय-२७,साईनगर पुरुष वय-२२,लक्ष्मीनगर पुरुष वय-५२,४३,इंदिरा पथ पुरुष वय-५६,महिला वय-६२,महावीर पथ पुरुष वय-३८,ओमसाई दीप पुरुष वय-६८, महिला वय-६०,गोरोबा नगर पुरुष वय-३६,देवी मंदिरा जवळ पुरुष वय-३८,गोदाम गल्ली महिला वय-४८,मंगल मूर्ती टॉवर पुरुष वय-२१,महिला वय-९०,४२,कालिंदीनगर पुरुष वय-४०,गुरुद्वारा रोड महिला वय-१५,गर्जे हॉस्पिटल जवळ महिला वय-३०,०९,आदींचा समावेश आहे.
तर कोपरगाव तालुक्यात आज आढळले ६४ रुग्ण पुढील प्रमाणे-वेळापूर पुरुष वय-३३,तीन चारी पुरुष वय-२९,महिला वय-५०,माहेगाव देशमुख पुरुष वय-२८,४४,जेऊर पाटोदा महिला वय-६२,४०,रवंदे पुरुष वय-४७,४८,महिला वय-३७,कोळपेवाडी पूरुष वय-२३,६७,३८,२६,३७,महिला वय-२५,६६,कोकमठाण पुरुष वय-६१,२३,महिला वय-८०,मुखेड पुरुष वय-२३,मुर्शतपुर पुरुष वय-३६,महिला वय-६०,संजीवनी पुरुष वय-१७,महिला वय-४८,५८,धारणगाव पुरुष वय-६५,करंजी पुरुष वय-१८,वारी पूरुष वय ६८,४५,४१,२५,५४,६०,महिला वय-२६,५५,उक्कडगाव पुरुष वय-६०,मंजूर महिला वय-२८,हंडेवाडी पुरुष वय-५५,०६,संवत्सर पुरुष वय-५०,२१,८१,सडे महिला वय-३६,२९,भोजडे पुरुष वय-१७,कान्हेगाव पुरुष वय-४६,३०, महिला वय-३४,शिंगवे महिला वय-२४,येसगाव पुरुष वय-६०,७३,११,महिला वय-६८,१३,शिंगणापूर पुरुष वय-४२, महिला वय-२६,५३,ब्राम्हणगाव पुरुष वय-२९,चांदगव्हाण पुरुष वय-३२,डाऊच पुरुष वय-५०,चासनळी पुरुष वय-७१,मढी महिला वय-३७,दहिगाव महिला वय-२५ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आढळत असलेल्या बाधित रुग्णांत तरुणांचा मोठा आकडा असल्याने चिंता वाढत चालली आहे.पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.