जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्ण वाढीने नागरिक हैराण,चिंतेचे सावट

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी २०८ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ३१ बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात ३० तर एकूण रॅपिड टेस्ट २९२ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून १०१ असे एकूण १६१ रुग्ण बाधित आढळल्याने कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.आज उपचारानंतर १४६ रुग्णांना सोडून देण्यात आले आहे.असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुक्यात टाळेबंदी सुरु झाली असून शहरात आता अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने दोन दिवसापूर्वी कडक अमलबजावणी सुरु झाली आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात रेमडीसीविर औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे वारंवार उघड होत आहे.या काळ्या बाजारात अधिकारी व कर्मचारी,मेडिकल धारक समाविष्ट आहे का ? असा सवाल या निमित्ताने निर्मांण झाला आहे.कोपरगाव शहरातील एका औषधालयावर अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यात मोठी कामे केली असल्याचे बोलले जात आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ०८ हजार ०८९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १५ हजार २९२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ९१ हजार ५२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २६९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात सात दिवसात १२ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज आलेल्या एकूण-१६२ बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे-कोपरगाव पुरुष वय-४५,५५,३२,४०,३७,५६,६१,३६,६५,३३,३४,१९,३०,४५.महिला वय-३०,४८,२१,६०,४७,५२,५४,५०,६५,निवारा पुरुष वय-३३,३२, महिला वय-५४,कालिका नगर पुरुष वय-३३,ओमनगर पुरुष वय-५४,६०,महिला वय-३०,समतानगर पुरुष वय-४३,५०,दत्तनगर पुरुष वय-१७,शारदा नगर महिला वय-४५,साई नगर पुरुष वय-३९,गवारे नगर महिला वय-६८,वडांगळे वस्ती पुरुष वय-३०,विवेकानंदनगर पुरुष वय-६०,महिला वय-५६,गांधी नगर पुरुष वय-४५,खडकी महिला वय-२१,साईसिटी महिला वय-२३,इंदिरा पथ पुरुष वय-३९,३९,महिला वय-५२,६७,ईशाननगर पुरुष वय-४५,गोकुळनगरी महिला वय-३४,मार्केट यार्ड महिला वय-५३,२७,येवला रोड महिला वय-३२,सराफ बाजार पुरुष वय-४०,सुभद्रानगर पुरुष वय-५७,महिला वय-५१,वाणी सोसायटी महिला वय-६९,इंगळे नगर पुरुष वय-३१,सप्तर्षी मळा पुरुष वय-३४,के.बी.पी शाळेजवळ महिला वय-३२,टेलिफोन ऑफिस जवळ पुरुष वय-६८,रिद्धी-सिद्धी नगर पुरुष वय-५१,शिवाजी रोड महिला वय-५९,५३,महादेव नगर पुरुष वय-३९,गजानन नगर पुरुष वय-३५,महिला वय-३३,आदींचा समावेश आहे.

तर कोपरगाव तालुक्यात आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे-जेऊर पाटोदा पुरुष वय-३६,१०,करंजी पुरुष वय-२०,महिला वय-४२,माहेगाव पुरुष वय-४३,३५,२७,२०,कोळपेवाडी पुरुष वय-१८,४०,५६,१२,महिला वय-३३,३२,३३,येसगाव महिला वय-७०,ब्राम्हणगाव पुरुष वय-६२,३५,महिला वय-५५,५०,५६,टाकळी पुरुष वय-४३,६०,१९,१६,४५,महिला वय-२४,१६,धारणगाव पुरुष वय-३९,३८,६०,३६,१८,महिला वय-३५,२८,कुंभारी पुरुष वय-१६,२३,सावळगाव पुरुष वय-३२,दहेगाव पुरुष वय-०९,महिला वय-२७,३२,६४,दशरथवाडी पुरुष वय-४०,महिला वय-३५,कान्हेगाव पुरुष वय-२९,महिला वय-२३,०६,०७,सडे पुरुष वय-७६,४०,पोहेगाव पुरुष वय-२८,२५,महिला वय-३३,देर्डे महिला वय-६३,कोकमठाण पुरुष वय-६१,३५,२४,४५,३८,महिला वय-३२,६०,संवत्सर महिला वय-४८,२०,७१,चासनळी पुरुष वय-१२,महिला वय-४६,रवंदे पुरुष वय-८०,४३,धामोरी पुरुष वय-४५,महिला वय-४०,मंजूर महिला वय-२६,सांगवी भुसार पुरुष वय-१७,३१,महिला वय-२६,मढी पुरुष वय-१३,६३,१७,२०,३५,महिला वय-७०,९०,७०,४२,२२,२६,दत्तवाडी पुरुष वय-४५,संजीवनी पुरुष वय-२५,५२,महिला वय-६१,४५,डाऊच पुरुष वय-४०,मुर्शतपूर पुरुष वय-३८,नाटेगाव पुरुष वय-४४,सुरेगाव पुरुष वय-३५,शहाजापूर पुरुष वय-४२,चांदेकसारे पुरुष वय-२५ आदींचा समावेश आहे.

पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close