जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…येथे पेंशन अदालतीचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

नगर-(प्रतिनिधी)

आगामी ३० जून रोजी संपणाऱ्या सहामाहीसाठी विभागीय पोस्टल पेन्शन अदालत सोमवार २० जून २०२२ रोजी १२ वाजता वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर-४१४००१, प्रधान डाकघर इमारत, दुसरा मजला या ठिकाणी आयोजित केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

त्यामध्ये सहभागी होणाऱ्या पेन्शनर तक्रारदारास स्वखर्चाने यावे लागेल.या अदालतीमध्ये फक्त पोस्टाच्या पेन्शन विषयक तक्रारींचा विचार केला जाईल.सदर तक्रारीबाबतचा लेखी अर्ज संबंधित कागदपत्रांसहित उपरोक्त कार्यालयात ३ जून रोजी किंवा तत्पूर्वी मिळतील अशा तऱ्हेने दोन प्रतीसह पाठवावा. या तारखेनंतर आलेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे वरिष्ठ अधीक्षक,डाकघर,अहमदनगर विभाग, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close