कोपरगाव तालुका
सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांचे साई दर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे,विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर,अविनाश दंडवते,सचिन गुजर, आमदार सुधिर तांबे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.सदर प्रसंगी अशोक चव्हाण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे,यावेळी विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर,अविनाश दंडवते, सचिन गुजर, आमदार सुधिर तांबे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.