कोपरगाव तालुका
कोळपेवाडी उर्दू शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळपेवाडी येथील उर्दू शाळेत वार्षिक स्नेहसंम्मेलन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
उद्घाटन प्रसंगी सरपंच सुर्यभान कोळपे,गोरक्षनाथ कोळपे, सिध्दार्थ मेहेखांब,डॉ.सय्यद हाजी,शकिलभाई पटेल, शब्बीरभाई पाटकरी,शब्बीर टेलर,जाहगीर इनामदार, हापिज रिजवान, शाकिर पटेल,युनूस पिंजारी,कोळपेवाडी केंद्रातील विस्तार अधिकारी पेंडभाजे मॅडम,केंद्रमुख श्री निळे,मारूती वाळे,बालरक्षक रमेश निकम,सुभाष टपाल,आमिन सय्यद,अकबर सय्यद,जगदाळे मॅडम,पारधे मॅडम,तेलोरे मॅडम,लोहे मॅडम,काळे मॅडम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल अहद जनाब यांनी केले तर शेख पाकिजा मॅडम,अब्दुल हमिद यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.