जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राहाता तालुक्यात चालक दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक ( वाहतूक) डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांचे आदेशान्वये राज्य महामार्ग पोलिस बाभळेश्वर व मोटर मालक कामगार वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज १७ सप्टेंबर रोजी निर्मळ पिंप्री टोलनाका येथे चालकदिन व चालक आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

दळणवळण व परिवहन क्षेत्रांत वाहनचालकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी ‘चालक दिन’ साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा ट्रक मालक-चालक असोसिएशनचे अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी महामार्ग पोलीस निरीक्षक विशाल सणस,पो.कॉ.वाघमोडे,पो.का.डोईफोडे,पो.कॉ. त्रिभुवन व मोटार मालक कामगार संघटना प्रदेश उपाध्यक्ष व कोपरगांव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अध्यक्ष आयुबभाई कच्छी,

ईकबाल भैया ‘राजूशहा ‘जगन शिरसाठ ‘ भरतवैदय ‘ नंदूवाळूंज ‘आरोग्य अधिकारी डॉ.गाडेकर ‘श्रीरामपूर अध्यक्ष फिरोज पोपटिया दत्ता शिंदे ‘ राहूरी अध्यक्ष रमजान ‘विनोद वाणी ‘ रमेशवने ‘ देवळाली चे भाऊ सरोदे ‘ राहुल शेंडगे ‘ राहूल गागरे ‘संदीप कदम ‘ आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close