कोपरगाव तालुका
निकम वस्ती शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा
संपादक-नानासाहेब जावरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद बच्चन रामजी निकम वस्ती शाळा निकमनगर येथे २६ नोव्हेबंर सविंधान दिना निमीत्ताने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
देशभरात आज ‘संविधान दिवस’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आले होते. सुरेगाव जिल्हा प्राथमिक शाळेतही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संविधांन वाचन करुन भारत रत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डॅा़. बाबासाहेब आबेंडकर याच्या प्रतीमेचे पुजन करुन मान्यवरानीं उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यानां खेळाचे साहित्य,गणवेश, वह्या, पेन,शाळेचे मुख्याध्यापक श्री निकम याचेंतर्फे प्रमुख तीथी मोतीराम निकम,मगेंश औताडे,सुर्यकान्त निकम,गौतम वाहुळ, समाधान निकम, राहुल भागवत , रगंनाथ निकम, दिलीप निकम आदि मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आले त्या प्रसंगी विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते.