कोपरगाव तालुका
नरेंद्र संचेती यांचे निधन,कोपरगाव शहरात शोककळा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील जेष्ठ कार्यकर्ते व विमा सल्लागार नरेंद्र संचेती यांचे आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नगर येथे आंनद ऋषीजी रुग्णालयात उपचार घेताना दुर्दैवी निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथे आज रात्री आठ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांचा निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते डॉ.नकुल संचेती यांचे पिताश्री होते.