जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘त्या’ट्रक चालकाविरुद्ध कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या जलवाहिणीस एका माल वहातुक ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यात या जलवाहिणीचे मोठे नुकसान झाल्याने या प्रकरणी नागपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मध्य प्रदेशातील ट्रक (क्रं.एम.एच.१८,बी.जी.०२७७) चालक मनीष सिंग रानोसिंह रा.गुजदेर,जिल्हा सिधी,विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर नजीक असलेल्या शुद्धीकरण केंद्रात पुरविले जाते.तेथून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते.मात्र या महत्वपूर्ण जलवाहिणीस नगर-मनमाड या राज्य मार्गावरील साईधाम कमानी समोर लक्ष्मीआई मंदिराजवळ असलेल्या ठिकाणी वरील क्रमांकाच्या मध्यप्रदेशातील ट्रक चालकाने काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेस गोदावरी डाव्या कालव्यावरून येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलावात पाणी घेऊन ते अशुद्ध पाणी जलवाहिणीद्वारे कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर नजीक असलेल्या शुद्धीकरण केंद्रात पुरविले जाते.तेथून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते.मात्र या महत्वपूर्ण जलवाहिणीस नगर-मनमाड या राज्य मार्गावरील साईधाम कमानी समोर लक्ष्मीआई मंदिराजवळ असलेल्या ठिकाणी वरील क्रमांकाच्या मध्यप्रदेशातील ट्रक चालकाने काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिली आहे.त्यात या लोखंडी जलवाहिणीचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विभागाने लिपिक भाऊराव निवृत्ती वायखिंडे (वय-५६) यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४५/२०२१ भा.द.वि.कलम ४३०,४२७ प्रमाणे आरोपी ट्रक चालक मनिष सिंग रानोसिंग याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close