सण-उत्सव

नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांना…या नेत्याने दिल्या शुभेच्छा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)


नाताळ सणानिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील हॉली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व सेंट मेरी चर्चला भेटी देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

सदर प्रसंगी हॉली फॅमिली चर्चचे फादर फिलिप अँथनी,फादर प्रमोद बोधक,सेंट मेरी चर्चचे फादर सीजी, मेथडीस्ट चर्चचे फादर भोसले, विश्वास पाटोळे,जॉन पाटोळे,अशोक नायडू, विकास निर्मळ अजित कसाब,जॉन कदम, प्रकाश खरात तसेच महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,माजी नगरसेवक मंदार पहाडे, कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,डॉ.तुषार गलांडे,चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे,प्रकाश दुशिंग,वाल्मिक लहिरे, धनंजय  कहार,राजेंद्र खैरनार,राजेंद्र जोशी, मनोज कडू आदींसह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close