नगर जिल्हा
बाळासाहेब नवगिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील मानेगाव येथील पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी निवेदन दक्ष पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून देणार येणार आहे.
पानेगाव तालुका नेवासा येथील अवैद्य धंदे बाबत तसेच गावातील सतरा कुटुंबांना होम कोरोंटाईन केले असल्या बाबत बातमी केल्याचा राग मनात धरून पत्रकार बाळासाहेब नवघरे यांच्यावर घरात घुसून मारहाण केली असून या घटनेचा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून आरोपीवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख यांना देण्यात येणार आहे.

या पत्रकावर दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीराम नेहे, जिल्हा प्रवर्तक भास्कर तोडमल, संभाजी वराळे, प्रवीण लोखंडे, सुर्यकांत सिनारे,कैलास जाधव, ज्ञानेश्वर जोरी, विजय बोडके तसेच संघटनेच्या सदस्य यांनी या घटनेचा निषेध केला आहे