जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिकहवामान विभाग

तरुणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी

   कोपरगाव येथील रहिवासी असलेल्या विशाल संजय पाठक यांची व्हॅंडरलँड इंडस्ट्रीज या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उत्तर अमेरिका)येथील महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी को-लीड म्हणून निवड झाली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली व्हिसा मुलाखत यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून, ते ३० जुलै रोजी उत्तर अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.विशाल पाठक यांचे हे यश कोपरगावसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यांच्या यशामुळे युवा पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल.विशाल संजय पाठक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close