शैक्षणिक
…या संघटनेकडून शालेय साहित्य वाटप !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक मंचाकडून नगरपरिषद शाळा क्रमांक सहा मधील विद्यार्थ्याना नुकतेच मोठ्या उत्साहात शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.

राज्यासह कोपरगाव तालुक्यात सरकारी आणि निमसरकारी शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत.त्यासाठी अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे आपल्या विद्यार्थ्याना शिक्षण व शिक्षण साहित्य देऊ शकत नाही असा विद्यार्थ्याना मदत करणेसाठी कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक मंच पुढे आला की बाब कौतुकास्पद आहे.

त्याप्रसंगी दान दाते ज्येष्ठ नागरिक मंचाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले व मिना अनिल कंगले करणं कल्पेश शहा,ऋतुजा करण शहा मित्र परिवार,सुरेंद्र ठोळे व मनिष फुलफगर,अध्यक्षा सुधा भाभी ठोळे,उत्तमभाई शहा व बंब विजय उपस्थित होते.
दरम्यान या प्रसंगी मुख्याध्यापिका साळुंके सविता दिपक,कदम माणिक,सोमासे अनुराधा,श्रीमती इंगळे सुनिता आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.