निधन वार्ता
शामाबाई वहाडणे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवसेनेचे माजी माजी जिल्हाप्रमुख सुहासराव वसंतराव वहाडणे यांच्या आजी शामाबाई गंगाधर वहाडणे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात मुलगा,मुली नातवंडे असा परिवार आहे.
स्व.शामाबाई वहाडणे या अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात प्रासिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.