निधन वार्ता
विठ्ठल चेचरे यांचे निधन

न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विठ्ठल शिवाजी चेचरे ( वय ७६) यांचेेे नुकतेच निधन झाले आहे.त्याच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे, पुतणे,जावई असा मोठा परिवार आहे.
स्व.शिवाजी चेचरे हे अत्यन्त मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे म्हुणून परिसरात परिचित होते.त्यांचा अंत्यविधीच्या वेळी लोहगाव परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.