निधन वार्ता
भास्कर घोलप यांना मातृशोक
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील हनुमंत गाव येथील श्रीमती वच्छलाबाई सदाशिव घोलप (वय-७४) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे,असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या सुधाकर,वसंत,विजय, घोलप यांच्या त्या मातोश्री होत्या तर ऍड. सुखदेव दिघे यांच्या त्या सासुबाई होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.