निधन वार्ता
बाजीराव काळे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-( प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी व को.सा.का.आसवनी प्रकल्पाचे कर्मचारी बाजीराव नारायण काळे (वय-५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा मागे पत्नी,एक मुलगा,दोन भाऊ,बहिणी,पुतण्या,पुतणी असा मोठा परिवार आहे.संतू नारायण काळे यांचे ते बंधू होते.त्यांच्यावर गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.