जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

अंबादास पऱ्हे यांचे निधन !

न्यूजसेवा

धामोरी-(दत्तात्रय घुले)
  

   कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्रसिद्ध कावीळ आजारावरील आयुर्वेदिक माहितगार इसम कै.अंबादास बाबुराव प-हे(वय-73) यांचे नुकतेच अल्पशा  आजाराने निधन झाले आहे.

स्व.अंबादास पऱ्हे.

  

  त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.धामोरी येथील ए-वन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलासराव लकारे यांचे ते मेहुणे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close