निधन वार्ता
भाऊसाहेब ढोमसे यांचे निधन

न्यूजसेवा
धामोरी-(दत्तात्रय घुले)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी कै.भाऊसाहेब बापु ढोमसे (वय-75) यांचे नुकतेच अल्पशा दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक भाऊ,दोन मुले,सुना,नातु,नातवंडे असा पारिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.भाऊसाहेब ढोमसे हे संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील इलेक्ट्रीशियन विभागातील तारतंत्री या पदावर कार्यान्वित होते.धामोरी येथील झेड कॉर्नर मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते व सदस्य अनिलराव ढोमसे यांचे ते वडील होत.



