निधन वार्ता
भाऊसाहेब लोखंडे यांचे अपघाती निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी भाऊसाहेब सुभाष लोखंडे (वय-३५) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे.त्यांचेवर शोकाकुल वातावरणात गोदावरी नदी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात वडील,आई,दोन भाऊ,बहिण असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.भाऊसाहेब लोखंडे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.ते महावितरण कंपनीचं अस्थायी कर्मचारी असल्याची माहिती हाती आली आहे.