निधन वार्ता
गौतम अहिरे यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील भुमीपुत्र सध्या उल्हासनगर येथील रहिवासी असलेले कार्यकर्ते गौतम रत्नाकर आहिरे (वय -४२) यांचे नुकतेच अल्पना आजाराचे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,तिन मुले असा परिवार आहे.

नाशिक येथील आहिरे ॲकेडमी चे संस्थापक संचालक डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांचे ते मोठे बंधु होत.त्यांच्या निधनाने धामोरिसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.