जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार जवरे यांचे घरी सांत्वनासाठी….यांची भेट !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

चांदेकासारे -(प्रतिनिधी)

निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले असताना नुकतीच त्यांचे जवळके येथील घरी जवरे वस्तीवर कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचेसह महानंद डेअरीचे माजी अध्यक्ष तथा गोदावरी परजणे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम आदींनी सांत्वनपर भेट दिली आहे.

   स्व.गंगुबाई जवरे यांचे मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.१७ वाजता निधन झाले होते.त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आप्तस्वकीय उपस्थित होते.

गोदावरी परजणे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी पत्रकार नानासाहेब जवरे,प्रल्हाद जवरे यांची भेट घेतली तो क्षण.त्यावेळी माजी उपअभियंता एस.के.थोरात दिसत आहे.
कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिंनगर,कर्मवीर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर आदींनी सांत्वनपर भेट दिली आहे.

   दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळताच माजी आ.अशोक काळे,कर्मविर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोंम,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,सचिव नानासाहेब रोहोम,दैनिक ‘युवा वर्ता’चे संपादक किसनराव हासे,समाजसेवक रतीलाल लोढा,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,वर्धमान पतसंस्थेचे अध्यक्ष जयाभाऊ काले,उद्योजक प्रसाद नाईक,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,संचालक दिनार कुदळे,माजी संचालक सचिन रोहमारे,जयंत रोहमारे,राहाता नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पिपाडा,लायन्सचे प्रांतपाल राजेश ठोळे,कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे,संजीवनी साखर कारखान्याचे संचालक सी.पी.औताडे,माजी नगरसेवक सत्येन मुंदडा,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,राजेंद्र खीलारी,बाजार समितीचे संचालक अशोक नवले,बापूसाहेब सुराळकर,वत्सल इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष प्रमोद रोहमारे,शिर्डी,कोपरगावसह नगर जिल्हा पत्रकार संघटनेचे माजी जिल्हा सचिव नवनाथ कुताळ,श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप आहेर,लोकसत्ता चे शिर्डी प्रतिनिधी सीताराम चांडे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जनार्दन जगताप,फकीर टेके, किसन पवार,पी.डी.आहेर,पोहेगावचे माजी सरपंच निवृत्ती औताडे,सचिन औताडे,पदाधिकारी,निळवंडे कालवा कृती समितीचे सिन्नर येथील कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे,राहुरी तालुक्यातील कृती समितीचे उपाध्यक्ष सोन्याबापू ऊऱ्हे,द्यांनदेव हारदे,कोपरगाव शहर,शिर्डी,राहता,आणि नजीकच्या तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते आदींनी भेट देऊन सांत्वन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close