जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पंढरीनाथ नेहे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी व शिवाजी नेहे यांचे पिताश्री पंढरीनाथ कारभारी नेहे (वय -80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

   स्व.पंढरीनाथ नेहे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व धार्मिक म्हणून धोंडे वाडी आणि जवळ के परिसरात परिचित होते.त्यांच्यावर धोंडेवाडी  येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते धोंडेवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब नेहे यांचे जेष्ठ बंधू होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close