सहकार
-
पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील १६ हजारांचेवर असलेल्या पतसंस्थांच्या दोन कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे या मागणीचा प्रस्ताव घेवून महाराष्ट्र…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील..या सेवा संस्थेचा सभादांना दहा टक्के लाभांश
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटप संस्थेचे…
Read More » -
कोपरगावातील..या कारखान्याने केला उसाचा दर जाहीर
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरु होत असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे…
Read More » -
राहाता तालुक्यातील या संस्थेने सभासदांना दिला १० टक्के लाभांश
न्यूजसेवा लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना दिवाळीनिमित्त सभासदांच्या बँक खात्यावर १०…
Read More » -
आर्थिक समस्या सोडविण्यात रोहमारे पतसंस्थेची भूमिका अहंम-कौतुक
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पतसंस्थांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून देत गरजू नागरिकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यात मोलाची कामगीरी…
Read More » -
कोपरगाव पीपल्स बँकेच्या लाभांशाबद्दल सभासदांत समाधान
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हयातील सहकारात अग्रगण्य असलेल्या कोपरगांव पिपल्स बॅकेचे सभासदांना १५ टक्के प्रमाणे लाभांशाचे वितरण बॅकेचे संचालक व सभासदांचे…
Read More » -
कोपरगांवातील हि बँक सभासदांना १५ टक्के लाभांश देणार-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अ.नगर जिल्हयातील अग्रगण्य असंलेली दि कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅक लि.ची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने नुकतीच…
Read More » -
नगर जिल्ह्यातील..या सहकारी कारखान्याच्या कामगारांना भयमुक्त करा-मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या सदोष कामकाजामुळे उच्च न्यायालयाने सध्या मंडळाचे अधिकार गोठविले आहेत.मात्र…
Read More » -
कोयटे यांचे पतसंस्था चळवळीतील कार्य दिपस्तंभा प्रमाणे-खा.पवार
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवित असताना ओमप्रकाश कोयटे यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून ‘साठवणीतील आठवणी’ हे पुस्तक…
Read More » -
खंडाळा येथील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
न्यूजसेवा वाकडी ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील खंडाळा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनपदी संजय…
Read More »