Nanasaheb Jaware
-
न्यायिक वृत्त
कर्जापोटी खोटा धनादेश,जामिनदारास शिक्षा
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून बाबुराव एकनाथ नरोडे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे जामीनदार सुरेश…
Read More » -
धार्मिक
…या गावात संत सावता महाराज यांची पुण्यतिथी होणार !
न्युजसेवा संवत्सर-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील संवत्सरमध्ये सावता माळी महाराज पुण्यतिथी नऊचारी येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघ सावता महाराज प्रेमी मंडळींच्या सहकाऱ्याने…
Read More » -
आरोग्य
…या संघटनेच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कोपरगाव येथील सखी सर्कल सदस्यांच्या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी…
Read More » -
अभिष्टचिंतन कार्यक्रम
…यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा संपन्न !
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांचा वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून…
Read More » -
कोपरगाव शहर वृत्त
ज्यांनी जनसंघाला चटके दिले त्यांच्याच हातून मिसाबंदीचा सत्कार ?
न्युजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) लोकशाही वाचवण्यासाठी आणीबाणीच्या काळात देशभर संघर्ष झाला त्यात अनेकाना अनेक वर्षे कारागृहाची हवा खावी लागली…
Read More » -
न्यायिक वृत्त
बिनशेती जमिनीच्या भूसंपादनास मोबदला द्या-उच्च न्यायालय
न्युजसेवा कोपरगाव -(प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्राला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी च्या रुंदीकरणाच्या भूसंपादनात बीगर शेती…
Read More » -
कोपरगाव शहर वृत्त
पालिकेचे एवढे मोठे काम करूनही आढाव यांचा पुतळा नाही हे दुर्दैव – …या मंत्र्याचा खेद
न्युजसेवा कोपरगाव -(नानासाहेब जवरे) स्वान्तंत्रसेनानी,प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.माधवराव कचेश्वर आढाव यांनी तब्बल १४ वर्षे नगराध्यक्ष,४४ वर्ष नगरसेवकपद भूषवून जनसेवा…
Read More » -
अपघात
रस्ता अपघात ०१ ठार,०७ जखमी,गुन्हा दाखल
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल संस्कृती समोर ट्रॅक्टर,ट्रॉली व एक प्रवासी रिक्षाचा…
Read More » -
गुन्हे विषयक
तरुणीची आत्महत्या,अद्याप गुन्हा नाही!
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात आज शनिवार दि.१९ जुलै रोजी साडेबाराच्या…
Read More » -
आयुर्वेद
आयुर्वेद ही प्राचीन भारताची उपचार पद्धती-…यांची माहिती
न्युजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचार आणि जीवनशैली असून विश्वालाही भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व समजले असून तो प्राचीन भारताची…
Read More »