निधन वार्ता
उपसरपंच सुनील चव्हाण यांना पितृशोक
न्यूजसेवा
माहेगाव देशमुख -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील प्रगतशील शेतकरी अशोकराव किसनराव चव्हाण (वय-६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पच्छात पत्नी,तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे,कोळगाव थडी येथील उपसरपंच सुनील चव्हाण यांचे ते वडील होते.
अशोकराव चव्हाण हे अत्यन्त धार्मिक व सुस्वभावी म्हणून परिसरात परिचित होते.त्यांच्यावर कोळगाव थडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.