आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्णवाढ थांबण्याची चिन्हे दिसेना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ७१४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७४ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख २४ हजार ३१० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १५ हजार २७६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ०७ हजार ६५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ३८१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे- ४४
कोपरगाव शहर पुरुष वय-३१,५१,४६,२६,२२,महिला वय-३४,
हनुमान नगर पुरुष वय-३१,महिला वय-३६,
निवारा पुरुष वय-७३,२७,
लक्ष्मीनगर पुरुष वय-२१,४७,४५,महिला वय-३०,५८,
गोरोबा नगर पुरुष वय-५७,
रिद्धी-सिद्धिनगर पुरुष वय-४२,महिला वय-३२,
खडकी पुरुष वय-३९,२६,महिला वय-३३,
साई सिटी पुरुष वय-२१,महिला वय-३८,०७,
आढाव वस्ती महिला वय-५०,
मोहिनीराज नगर महिला वय-४२,
ब्राम्हण गल्ली पुरुष वय-१९,४८,२८,महिला वय-६५,३६,४१,
बागुल वस्ती पूरुष वय-४०,४५,
मातोश्री नगर महिला वय-३०,
ओमनगर पुरुष वय-२८,
कोजागिरी कॉलनी पुरुष वय-६०,
सराफ बाजार पूरुष वय-५१,महिला वय-१९,
ईशान नगर पृउष्ण वय-४५,
शिवाजी रोड पुरुष वय-३६,
विवेकानंद नगर महिला वय-१७,
कापड बाजार महिला वय-५९ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव ग्रामीण भागातील आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे –
शिरसगाव पुरुष वय-२४,
संवत्सर पुरुष वय-२९,०६,५३,महिला वय-२७,३५,
माहेगाव पुरुष वय-२०,३९,महिला वय-३६
चांदेकसारे महिला वय-४५,१७,
मुर्श तपुर महिला वय-३२,२६,
गोधेगाव पुरुष वय-२५,३३,२४,महिला वय-४५,
कोळपेवाडी पुरुष वय-३७,महिला वय-१९,
दहिगाव पुरुष वय-३०,५९,३०,१८,महिला वय-५०,५९,३५,१८,१५,
कुंभारी महिला वय-८६,
टाकळी पुरुष वय-७२,६१,३६,५८,४०,महिला वय-६०,३५,२५,५०,८०.
मंजूर पुरुष वय-२१,महिला वय-४०,
वडगाव पुरुष वय-४७,महिला वय-४२,
धामोरी महिला वय-७०,
चासनळी पुरुष वय-२५,७०,महिला वय–६२,
वेळापूर पुरुष वय-७५,४२,
सडे-पुरुष वय-१६,महिला वय-६४,१३,
वारी पुरुष वय-१९,
ब्राम्हणगाव पुरुष वय-३८,महिला वय-३२,
रवंदे पुरुष वय-३०,२४,६४,३६,३७,३०,५८,२८,महिला वय-३५,२६,६२,२७,५०,
धारणगाव पुरुष वय-३१,
येसगाव पुरुष वय-४०,
देर्डे-कोऱ्हाळें पुरुष वय-६५,४२,५२,४५,
घारी पुरुष वय-६८,महिला वय-३५,
काकडी पुरुष वय-२३,
करंजी पुरुष वय-३१,४३,२८,महिला वय-३६,
पढेगाव पुरुष वय-१४,महिला वय-३३,
मळेगाव पुरुष वय-४९,
भोजडे पुरुष वय-४५,
आदींचा समावेश आहे.