आरोग्य
कोपरगावात तीन नागरिकांचा कोरोनाने बळी,बाधित रुग्णांचा आकडा मोठा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार ५८४ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ०१ हजार १०४ आहे.तर आज पर्यंत ७३ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.११ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण २९ हजार ८१८ श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ११ लाख ९२ हजार ०७२ इतका आहे.तो टक्केवारीत २२.०८ टक्के आहे.त्यातील ०५ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८१.९९ इतका आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख १९ हजार ००९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १५ हजार ६४२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ०२ हजार ०४३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ३२३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे-लक्ष्मीनगर महिला वय-१४,३४,कोपरगाव पुरुष वय-३१,३४,३३,३४,महिला वय-३१,३३,४९,बागुल वस्ती पुरुष वय-४६,दत्तनगर महिला वय-९२,स्वामी समर्थनगर पुरुष वय-४६,श्रद्धानगर पुरुष वय-५७,काले मळा पुरुष वय-४३,खडकी पुरुष वय-२८,५२,महिला वय-३३,ब्राम्हण गल्ली पुरुष वय-४०,४२,महिला वय-४०,१४,निवारा पुरुष वय-६५,३९,हनुमान नगर पुरुष वय-६०,संभाजी नगर पुरुष वय-४५,समतांनगर पुरुष वय-२२ओमनगर पुरुष वय-२९,महिला वय-२९,मोहिनीराज नगर पुरुष वय-१९,५३,४५,रेणुका नगर पुरुष वय-७२,०६,महिला वय-६५,ब्रिजलाल नगर पुरुष वय-३५,महिला वय-३४,बालाजी नगर महिला वय-३७,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-१७,यशवंत हौसिंग सोसायटी पुरुष वय-५२,बेट कोपरगाव पुरुष वय-५५,इंदिरा पथ महिला वय-६५,विवेकानंद नगर पुरुष वय-०८,शिवाजी नगर महिला वय-६०,येवला रोड महिला वय-४५,बी.ओ.एम.कोपरगाव पुरुष वय-३१,आदीं ४५ रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यात आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे-पोहेगाव पुरुष वय-६०,मुर्श तपुर पुरुष वय-५६,जेऊर पाटोदा महिला वय-४३,खिर्डी गणेश पुरुष वय-४७,०७,महिला वय-२१,३९,येसगाव पुरुष वय-६०,टाकळी पुरुष वय-५३,२०,महिला वय-५५,१९,४५,३६,संवत्सर पुरुष वय-२६,३०,२५,महिला वय-७०,रवंदे पुरुष वय-४८,धामोरी पुरुष वय-३५,चांदेकसारे महिला वय-६०,६०,सुरेगाव पुरुष वय-६९,महिला वय-२९,३७,६५,हंडेवाडी पुरुष वय-२१,१२,४०,५०,महिला वय-१६,शहाजापूर महिला वय-२४,बत्तरपूर पुरुष वय-५०,महिला वय-३६,५०,वडगाव पुरुष वय-३५,१४,महिला वय-३४,वेळापूर महिला वय-२४,मढी पुरुष वय-०९,महिला वय-२८,६५,वारी पुरुष वय-५१,१४,महिला वय-४५,५५,१९,धोत्रे पुरुष वय-२४,खोपडी पुरुष वय-५५,ब्राम्हणगाव पुरुष वय-६२,२७,महिला वय-५५,४५,३५,४१,२१,माहेगाव देशमुख पुरुष वय-२१,३६,५६,सोनारी पुरुष वय-५८,महिला वय-३३,कुंभारी पुरुष वय-७०,देर्डे कोऱ्हाळे पुरुष वय-२८ महिला वय-४०,शिंगणापूर पुरुष वय-२४,लौकी पुरुष वय-३१,पढेगाव पुरुष वय-४२,महिला वय-४१,दहिगाव पुरुष वय-६०,५८,कोळपेवाडी पुरुष वय-८४,सोनेवाडी पुरुष वय-६७,करंजी पुरुष वय-१५,११,११,३०,०७,६०,२०,४०,४१,२५,४५,महिला वय-११,३०,४२,४२,३३,४५,२२,२२,२०,५५,३२,५५,२२,५०,४०,२२,४९ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आढळत असलेल्या बाधित रुग्णांत तरुणांचा मोठा आकडा असून रेमडीसीविर औषधाची कमतरता भासत असल्याने चिंता वाढत चालली आहे.पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.