आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढीचा दर अद्याप कायम,टाळेबंदीला नागरिकांचा प्रतिसाद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगावातून नगर येथे १२० श्राव तपासणीसाठी पाठवले असून त्यात २७ आर.टी. पी.सी.आर.तपासणी,११४ अँटीजन,तर ४१ खाजगी रुग्णलयात असे १८२ रुग्ण वबाधित निघाले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.तर आज १५४ जण उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे हि बाब समाधानकारक असली तरी कोरोना वाढ मात्र चिंताजनकच आहे.दरम्यान आज साप्ताहिकीच्या अखेरीस दोन दिवस पुकारलेली टाळेबंदी लक्षवेधी ठरली असून नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात आठ दिवसात १२ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज आलेल्या एकूण-१८२ बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे-भारत प्रेस रोड पुरुष वय-२६,७५,विवेकानंदनगर पुरुष वय-५७,५६,महिला वय-५४,०८,वडांगळे वस्ती महिला वय-६५,आढाव हॉस्पिटल शेजारी पुरुष वय-६०,शिवाजी रोड महिला वय-६५,गिरमे चाळ महिला वय-४४,प्रेमदान ब्रिज पुरुष वय-३४,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-४०,४३,रेणुकानगर महिला वय-४५,निवारा पुरुष वय-१७,२५,१२,४५,महिला वय-१९,१०,३५,महादेवनगर पुरुष वय-२४,राम मंदिराशेजारी पुरुष वय-४८,महिला वय-५५,२०,इंदिरानगर महिला वय-५२,गांधीनगर पुरुष वय-२३,अंबिका चौक महिला वय-३३,यशवंत चौक माहिला वय-५४,कोर्ट गल्ली पुरुष वय-७२,पोलीस स्टेशन पुरुष वय-५५,इंदिरा पथ पुरुष वय-२४,७७,महिला वय-४५,श्रद्धानगर पुरुष वय-३१,३२,महिला वय-५९,गजानन नगर महिला वय-३७,महादेव मंदिराजवळ पुरुष वय-३६,कोपरगाव शहर पुरुष वय-२८,५२,५०,२३,४५,४०,महिला वय-६०,३३,शारदानगर पुरुष वय-३०,ओमनगर पुरुष वय-३०,गवारेनगर महिला वय-४८,पवार वस्ती पुरुष वय-५४,गोकुळनगरी पुरुष वय-४५,स्वामी समर्थ नगर पुरुष वय-४६,महिला वय-३५,जोशीनगर पुरुष वय-६५,ब्रिजलाल नगर पुरुष वय-५८,कहार गल्ली पुरुष वय-३९,मोहिनीराज नगर पुरुष वय-३०,समतानगर महिला वय-२३,टाकळी फाटा महिला वय-३५,६५,३५,१०,१३,रिद्धी-सिद्धी नगर पुरुष वय-४१,टिळकनगर पुरुष वय-२४,कृषी मित्र सोसायटी पुरुष वय-२६,लक्ष्मीनगर पुरुष वय-२८,५१,येवला रोड पुरुष वय-४३,गुरुद्वारा रोड महिला वय-३२,खडकी महिला वय-२८,साई सिटी पुरुष वय-५६,मनमाड रोड पुरुष वय-३४,सप्तर्षी मळा पुरुष वय-३०,सुभद्रानगर पुरुष वय-५१,ढाकणे हॉस्पिटल शेजारी पुरुष वय-८३,आदींचा समावेश आहे.
तर कोपरगाव तालुक्यात आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे-मंजूर पुरुष वय-६५,कोळपेवाडी पुरुष वय-६५,३५,३८,७५,महिला वय-२३,६०,कासली पुरुष वय-६२,महिला वय-१७,मुर्शतपुर पुरुष वय-३९,३९,४२,२१,महिला वय-६५,जेऊर पाटोदा पुरुष वय-३६,६३,२४,२४,महिला वय-३४,संजीवनी पुरुष वय-४६, महिला वय-३८,शहाजापूर महिला वय-३३,मढी पुरुष वय-३४,२६,२३,१९,५४,२१,७३,४५,१८,माहिला वय-३८,३५,३६,ब्राम्हणगाव पुरुष वय-४६,३०,४०,६२,महिला वय-६८,१७,२६,४४,७०,कोकमठाण पुरुष वय-४०,सांगवी भुसार पुरुष वय-२७,२४,३७,२७,संवत्सर पुरुष वय-३३,३०,५०,महिला वय-५२,६५,७७,२५,१४,२२,कान्हेगाव महिला वय-९६,शिंगणापूर पुरुष वय-२०,देर्डे पुरुष वय-३५,मळेगाव महिला वय-२७,६०,चांदेकसारे पुरुष वय-४५,६०,महिला वय-७५,४४,पोहेगाव महिला वय-२६,बहादराबाद पुरुष वय-५७,दहेगावं पुरुष वय-५०,२५,३६,करंजी पुरुष वय-६५,२९,३१,०६,महिला वय-५५,२२,२४,सावळगाव पुरुष वय-५२,महिला वय-२९,०७,पढेगाव पुरुष वय-१४,४९,कुंभारी पुरुष वय-३०,२९,५०,महिला वय-६३,सोनारी पुरुष वय-४०,१४,रवंदे पुरुष वय-६२,२९,३५,१४,२४,महिला वय-५५,पिंपळगाव पुरुष वय-४१,टाकळी पुरुष वय-१७,चासनळी महिला वय-३८,मंजूर पुरुष वय-३१,महिला वय-४०,धामोरी महिला वय-३५,वेळापूर पुरुष वय-१७,माहेगाव देशमुख पुरुष वय-५२,३८,३८,महिला वय-५३,आदींचा समावेश आहे.
दरम्यान आढळत असलेल्या बाधित रुग्णांत तरुणांचा मोठा आकडा असल्याने चिंता वाढत चालली आहे.पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.