जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यासाठी ३.४५ कोटींचा निधी मंजूर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय अंदाज २०२१ जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण (३०५४) कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरणासाठी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेकडून ३.४५ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

यामध्ये कोपरगाव तालुक्यातील प्रजिमा -५ ते मनाईवस्ती रस्ता (ग्रा.मा. ४४) खर्च (३० लाख), करंजी फाटा ते प्रजिमा ५ ला मिळणारा रस्ता (ग्रा.मा. १८) (खर्च १५ लाख), रा.मा.३६ ते कोकमठाण रस्ता (ग्रा.मा. ४३) (खर्च १५ लाख),कोकमठाण माळेवाडी ते प्र.रा.मा. ८ ला मिळणारा रस्ता (ग्रा.मा.६८) (खर्च २० लाख), रा.मा ७ ते कारवाडी रस्ता (ग्रा.मा २७ (खर्च ३० लाख), कारवाडी फाटा ते मंजुर रस्ता (ग्रा.मा.९९) (खर्च – १५ लाख),पोहेगाव ते वेस रस्ता (ग्रा. मा. ५२) (खर्च २० लाख),देर्डे चांदवड ते शिलेदारवस्ती रस्ता (ग्रा.मा १३१) कि.मी. (खर्च १५ लाख),कासली ते दहेगाव बोलका रस्ता (ग्रा.मा.७६) (खर्च १५ लाख),आंचलगाव ते करंजी रस्ता (ग्रा.मा.१६) (खर्च २० लाख), इजिमा ४ ते ओगदी, पढेगाव, सवंस्तर ते प्रजिमा ५ ला जोडणारा रस्ता (इजिमा ६) (खर्च १५ लाख), हिंगणी ते देर्डे चांदवड ते डाऊच.बु रस्ता (इजिमा २१३) (खर्च १५ लाख), इजिमा -२ ते कान्हेगाव प्रजिमा-५ जोड रस्ता (खर्च ३० लाख), प्रजिमा ५ ते (टाकळी) ते धारणगाव ते प्रजिमा ८ ला मिळणारा रस्ता (खर्च ३० लाख),येसगाव टाकळी,सोनारी रवंदे ते जिल्हा हद्द रस्ता (इजिमा २१६) (खर्च ३० लाख), नाशिक जिल्हा हद्द ते पोहेगाव बु. डोऱ्हाळे कनकुरी शिर्डी रस्ता (इजिमा ९) (खर्च- ३० लाख) असा एकूण ३.४५ कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close