निधन वार्ता
सरपंच नेहे यांना पितृशोक
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे लहानु म्हाळू नेहे( वय ९१) यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुले, सुना,नातवंडे, पुतणे, नातु जावंई,असा मोठा परिवार आहे.
किशोर .दिलीप. प्रकाश सुरेश व लोहगाव माजी सरपंच वसंतराव नेहे यांचे ते वडील होते.