जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र लोहगाव येथे ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक व तरुण मंडळी त्यांच्या उदंड सहकाऱ्यांनी यावर्षी भागवताचार्य ह.भ.प.प्राध्यापक संदीप महाराज चेचरे यांच्या सहकार्याने यावर्षी संगीतमय श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी या वेळी उपस्थित होते.नारळाच्या कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कोरणाचे संकट असल्यामुळे त्याचे काटेकोर पणे पालन करून यावर्षी हा कार्यक्रम संपन्न करायचा आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन व सहकार्य करावे असे आवाहन यावेळी बैठकीत बोलताना जेष्ठ नागरिकांनी केले आहे.