कोपरगाव तालुकानगर जिल्हा
अमेरिकेतही भारताचा तिरंगा झळकणार!
नवी दिल्ली(प्रतिनिधी)अमेरिकेच्या स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीमध्ये यंदा भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रातील सण परंपरांचेही दर्शन होणार आहे. मिशिगनमधील अॅन आर्बर मराठी मंडळ यंदा मुख्य परेडमध्ये सहभागी होणार असून भारताच्या तिरंग्याच्या जोडीने भगवा ध्वज या परेडमध्ये फडकणार आहे.