आरोग्य
कोरोनाचा आलेख खाली,नागरिकांत समाधान
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १७ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले असले तरी हा दर बराच खाली आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा काही अंशी श्वास सोडला आहे.केला असून कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील भीमाबाई मारुती राव भोसले (वय-६७) निधन झाले असून कोपरगाव तालुक्यात एकूण २२ अँटीजन रॅपिड टेक्स्ट करण्यात आली असून त्यात ०८ रुग्ण बाधित निघाले असून नगर येथील तपासणीत ०८ तर खाजगी प्रयोग शाळेत ०२ असे एकूण १० बाधित रुग्ण आढळले असून यात ग्रामीण भागातील पोहेगाव व सोनेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. तर १४ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २० हजार ३६७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २९४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली असली तरी टाळेबंदीमुळे कोरोनाची रुग्ण वाढ मात्र रोडावली आहे हि समाधानाची बाब आहे.आज आलेल्या यादीत शहरात १४ तर ग्रामीण भागात ०४ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र ताळेबंदीत आता रुग्ण वाढीत आळा बसला असल्याचे दिसत असून आगामी काळात ते चित्र अधिक स्पष्ट होईल असे दिसत आहे.आज आढळलेल्या बाधित रुग्णांत
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ८६५ इतकी झाली आहे.त्यात १२३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९८ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार १२५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १६ हजार ५०० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.७२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ७१५ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८३.६२ टक्के झाला आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात ०६ हजार ९३९ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३६ लाख ९४ हजार ८७८ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६५ हजार ४६९ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ९२ हजार ५४१ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २४ हजार ५८३ वर जाऊन पोहचला आहे.