निधन वार्ता
गणेश जाधव यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील गणेश द्वारकानाथ जाधव (वय-६४) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या अंत्यविधी समयी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.