निधन वार्ता
ममता कुमावत यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कर्मवीरनागर येथील रहिवासी व प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर नारायण कुमावत यांच्या धर्मपत्नी ममता कुमावत (वय-५४)यांचे काल रात्री ११.२० वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.

स्व.ममता कुमावत या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कर्मवीरनगर परिसरात परिचित होत्या.त्यांचे साईबाबा मंदिरातील धार्मिक त्यांचे पती पश्चात कार्यात मोठे योगदान होते.
त्यांच्यावर कोपरगाव नगरपालिकेच्या गोदावरी काठी असलेल्या स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाने कोपरगाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात विशाल कुमावत,स्नेहल,प्रियांका,मानसी कुमावत आशा तीन कन्या आहेत.त्या एक्सपर्ट टेलर यांच्या भावजय होत्या.