सण-उत्सव
राहाता तालुक्यात राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव सोसायटीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४).राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले.विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी,संस्कृत,इतिहास,राज्यशास्त्र इ.विषयांचा अभ्यास केला.त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला.त्यांचे स्थान लक्षात घेऊन त्यांची जयंती लोहगाव येथे साजरी करण्यात आली आहे.
कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक.प्राथमिक शिक्षण,जातिभेद-निवारण,अस्पृश्यता-निवारण इ.सुधारणांचे पुरस्कर्ते.त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला.त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव.चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४).राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले.विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी,संस्कृत,इतिहास,राज्यशास्त्र इ.विषयांचा अभ्यास केला.त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला.त्यांचे स्थान लक्षात घेऊन त्यांची जयंती लोहगाव येथे साजरी करण्यात आली आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या प्रसंगी गोरक्ष गोपाळे,लक्ष्मण चेेचरे,सचिव राजेंद्र चेचरे,कृष्णा चेेचरेे,किरण इनामके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
.