सण-उत्सव
संवत्सर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी वाचनालय अध्यक्ष पंडित भारूड सर, लक्ष्मण साबळे, विजय काकडे, सम्यक भारूड, बाळासाहेब पांडव सागर कांबळे,सोना कांबळे,गोरख सोळसे,बाळासाहेब गायकवाड, विश्वकर्मा मंडळाच्या वतीने राजेंद्र भामरे आदि पदाधिकारी हजर होते .
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us