जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

वाहन पसंती क्रमांकासाठी…ही नवीन सुविधा उपलब्ध !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

शिर्डी,- (प्रतिनिधी)


    नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक पसंतीक्रमांक शुल्क आता ऑनलाईन भरता येणार असून या सुविधेचा लाभ वाहनधारकांनी घ्यावा,असे आवाहन श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

“दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ पासून शासनाने parivahan.gov.in  या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.त्याचा वाहन धारकांनी लाभ घ्यावा”- उपप्रादेशिक परिवहन विभाग.

   नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनधारक परिवहन कार्यालयात येऊन पसंती क्रमांक शुल्क भरणा करून त्यांच्या वाहनांकरिता पसंती क्रमांक घेत असतात.२६ नोव्हेंबर २०२४ पासून शासनाने parivahan.gov.in  या संकेतस्थळावर पसंती क्रमांक शुल्क ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close