जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख पदी…यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख पदी भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान राजेंद्र गोंदकर हे तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे काम वाढविले असल्याचा भाजपचा दावा आहे.नवे जुने कार्यकर्त्याचा मेळ घालून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे मानले जात आहे.बूथ सशक्तीकरण अभियान मध्ये अतिशय चांगले काम केले आहे.सरलं अँप नोंदणी मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.धन्यवाद मोदीजी पत्र मोहीम मध्ये ही उल्लेखनीय काम केले असून,आभासी बैठकीत सुद्धा क्रमांक एकचे कार्य केले असल्याचा त्यांच्या पक्षाचा दावा आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी जाहीर केली आहे.शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून राजेंद्र गोंदकर तर विधानसभा निहाय निवडणूक प्रमुख म्हणून पूढील प्रमाणे अकोले-वैभव पिचड,संगमनेर -सतीश कानवडे,राहता-रघुनाथ बोठे,कोपरगाव-स्नेहलता कोल्हे,श्रीरामपूर-नितीन दिनकर,नेवासा-बाळासाहेब मुरकुटे आदींचा समावेश आहे.

दरम्यान राजेंद्र गोंदकर हे तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे काम वाढविले असल्याचा भाजपचा दावा आहे.नवे जुने कार्यकर्त्याचा मेळ घालून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे मानले जात आहे.बूथ सशक्तीकरण अभियान मध्ये अतिशय चांगले काम केले आहे.सरलं अँप नोंदणी मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.धन्यवाद मोदीजी पत्र मोहीम मध्ये ही उल्लेखनीय काम केले असून,आभासी बैठकीत सुद्धा क्रमांक एकचे कार्य केले आहे.ठाकरे सरकारच्या काळात अनेक आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुशीत तयार झालेले गोंदकर यांनी कोरोना काळात किराणा किट वाटप,भोजन वाटप केले आहे.गोंदकर यांच्या निवडीने शिर्डी लोकसभा मतदार संघ भाजपा नक्की जिंकेल असा विश्वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close