पुरस्कार,गौरव
…’या’ सहकारी पतसंस्थेस पुरस्कार जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावसह नगर जिल्ह्यातिल सहकारात अग्रणी असलेल्या,’ज्योती नागरी सहकारी पतसंस्थे’स कोल्हापूर येथील अवीज पब्लिकेशन कडून २५०-३०० कोटींच्या गटात दिला जाणारा,’ब्लू रिबन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके यांचेसह त्यांच्या संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेस २५०-३०० कोटींच्या गटात दिला जाणारा,’ब्ल्यु रिबन पुरस्कार’ विविध गुणवत्तेच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे.त्याबद्दल अध्यक्ष रवींद्र बोरावके व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या माहिती म्हटले आहे की,”कोल्हापूर येथील ‘अवीज पब्लिकेशन’ कडून राज्यातील आदर्श कारभार करणाऱ्या सहकारी पतसंस्थांना विविध गटात पुरस्कार दिला जात असतो.त्यात कोपरगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेस २५०-३०० कोटींच्या गटात दिला जाणारा,’ब्ल्यु रिबन पुरस्कार’ विविध गुणवत्तेच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार सोहळा आगामी फेब्रुवारीत दि.१४ रोजी ‘डेल्टिंन रिसॉर्ट’ दमन येथे दिला जाणार आहे.दरम्यान या पूर्वी सदर संस्थेस नऊ पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके,व त्यांचे संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी आदींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.