निवडणूक

LIVE :  कोपरगाव नगरपालिका  निकाल काट्याची टक्कर सुरू

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी काल,शनिवारी २० डिसेंबर  मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्याचे निकाल आज सकाळी १०.१५ वाजता येण्यास सुरुवात झाली आहे.

प्रथम  फेरी ( नगराध्यक्ष ) 

काका कोयटे – २८५५

राजेंद्र झावरे – ५०१

मोर सपना भारत – १७८

वहाडणे विजय – ६६ 

परागसंधान – २२७८

———————-

द्वितीय  फेरी ( नगराध्यक्ष ) 

काका कोयटे – २५८९

राजेंद्र झावरे – ९३७

मोर सपना भारत – ४३५

वहाडणे विजय –  १०१

पराग संधान- ४९११

तृतीय फेरी अखेर( नगराध्यक्ष )
काका कोयटे -७२०५
राजेंद्र झावरे -१३८०
मोर सपना भारत -७२४
वहाडणे विजय -२३६
पराग संधान-७७१८

चौथ्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान १९० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१०१०७.
राजेंद्र झावरे -१८२९.
मोर सपना भारत -९८६
वहाडणे विजय -३५३.
पराग संधान-१०२९७.
नोटा -१९५.

पाचव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान १९० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१२२२२
राजेंद्र झावरे -२२०२
मोर सपना भारत -१२१७
वहाडणे विजय -४३९
पराग संधान-१२५८२
नोटा -२४७

सहाव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान ५० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१४६६४
राजेंद्र झावरे -२७६९
मोर सपना भारत -१६६३
वहाडणे विजय -४८९
पराग संधान-१४७१४
नोटा -३०३.

सातव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान ५० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -१६९८२.
राजेंद्र झावरे -३२६२
मोर सपना भारत -१९९६
वहाडणे विजय -५५६
पराग संधान-१७१०१.
नोटा -३६७.

आठव्या फेरी अखेर( नगराध्यक्ष )पराग संधान ५० ने आघाडीवर आहेत.
ओमप्रकाश कोयटे -११०९४
राजेंद्र झावरे -३४९६
मोर सपना भारत -२१७६
वहाडणे विजय -६९१
पराग संधान-११५०३
नोटा -३८७

  त्यात प्रभाग क्र.०१ मधील निकाल हाती आला असून पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक १ मधील भाजपचे उमेदवार वैभव सुधाकर आढाव व राष्ट्रवादीचे सोनाली संदीप कपिले विजयी झाले आहे.

निकाल हाती आल्यावर बाहेर कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष दिसत आहे.


प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार स्मिता शैलेश साबळे व राहुल शिरसाठ आदी विजयी झाले असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे ५६७ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

निकाल ऐकण्यासाठी कोपरगाव शहरातील नागरिकांनी केलेली गर्दी दिसत आहे.

 

दरम्यान राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या निकालावर मत मोजणीसाठी आपला आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला असून त्यावर आता अधिकारी काय निर्णय घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

  दरम्यान प्रभाग क्रमांक ०३ मध्ये राष्ट्रवादीचे जनार्दन सुधाकर कदम व निर्मला सोमनाथ आढाव विजयी झाले आहे.

  दरम्यान प्रभाग क्रमांक ०४ मध्ये भाजपचे आकाश बबनराव वाजे,दिपाली संजय उदवंत हे विजयी झाले असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर सुरू असल्याचे दिसत आहे..

दरम्यान प्रभाग क्रं.०५ शिंदे संतोष माधव व वाजे वैशाली विजय हे दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे.गलांडे अर्चना विनोद ३३८, प्रियंका ३६४.नोटा ४६.

प्रभाग क्रं.०६ मध्ये विक्रम सातभाई,१२९४ पद्मावती योगेश बागुल १९२० हे दोन्ही भाजप उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.नोटा ६२.०६ ब भुतडा मुकुंद १२३७,नोटा ३६.

प्रभाग क्रमांक.०७ मधील भाजप उमेदवार प्रसाद आढाव  राष्ट्रवादीचे मंदार पहाडे हे विजयी झाले आहेतअजमेर सोनल अमोल १०५६.

प्रभाग क्रमांक.०८ मधील भाजप राष्ट्रवादीचे पगारे मनिषा दत्तू १३५८ तर राष्ट्रवादीचे उमेदवार इम्तियाज अत्तार  १५०५ हे विजयी झाले आहेत.भाजप कुरेशी आरिफ ११०२ पराभूत.राष्ट्रवादीचे उमेदवार मरसाळे विमल भगवान १२३० मते मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक.०९ अ मधील भाजप जितेंद्र रणशूर १०९१, व देवकर विजया संदीप १०८९ या दोघांनी विजयाच्या तोफा धडकल्या आहेत.राष्ट्रवादीला अपयशाचा सामना करावा लागला आहे. 

प्रभाग क्रमांक.१० अ मधील भाजप आघाडीचे उमेदवार कथले रवींद्र ,१५८४ ब मध्ये राष्ट्रवादीच्या वाकचौरे माधवी राजेंद्र १३८९.यांनी विजयी सलामी दिली आहे.नोटा ५५.

भाजपचे उमेदवारविजयी झाल्यानंतर जल्लोष करताना माजी आ.स्नेहलता कोल्हे,विजयी उमेदवार पराग संधान,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर,विक्रम सातभाई,रेणुका कोल्हे,ईशान कोल्हे,माजी नगरसेवक बबलू वाणी आदी मान्यवर दिसत आहे.

  दरम्यान १० व्या फेरी अखेर अध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान मते पडली आहे हे विशेष!आमच्या प्रतिनिधीने वर्तवलेला अंदाज त्यामुळे खरा ठरत असल्याचे दिसत आहे.

प्रभाग क्रमांक.११ मध्ये मध्ये राष्ट्रवादीचे अरुण त्रिभुवन ९९६ व ब भाजपचे कडू प्रशांत बाळासाहेब ७९२ यांनी विजयाचा षटकार ठोकला आहे.नोटा ३०.

प्रभाग क्रमांक.१२ अ मध्ये भाजपच्या उमेदवार मंजुळ सविता कैलास १२९०.मधील राष्ट्रवादीचे मेहमूद सय्यद ११७६. यांनी विजयी सलामी दिली आहे.

प्रभाग क्रमांक.१३ अ मध्ये भाजपच्या उमेदवार मंजुळ स्वप्नील  तर ब मधील निलोफर फिरोज पठाण विजयी सलामी दिली आहे.नोटा ८२

प्रभाग क्रमांक.१४ अ मध्ये भाजपच्या उमेदवार सोनवणे विद्या राजेंद्र ११८५ ब मधून लाहिरे वाल्मीक जयसिंग ११५६ आदींनी विजयाच्या नौबती झडवल्या आहेत.

प्रभाग क्रमांक.१५ अ मध्ये भाजपचे उमेदवार राक्षे सुरेखा विनोद १६३४ या विजयी झाल्या असून त्यांचे सहकारी आघाडीचे उमेदवार आव्हाड अनिल विनायक १५४० हे विजयी झाल्याचे वृत्त धडकले आहे.

दरम्यान १५ व्यां फेरी अखेर भाजपचे संधान पराग शिवाजी हे ४०९ मतांनी विजयी झाले असून त्यांचे १९ नगरसेवक तर राष्ट्रवादीला ११ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे.यात शिवसेनेचे छत्री चिन्हावर ०४ नगरसेवक निवडून  आले आहे.त्याची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.त्याच वेळी बाहेर भाजप माजी आ.कोल्हे गटाने मोठा जल्लोष केला आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close