जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या लोकसभा मतदारसंघात आणखी ०५ नामनिर्देशन पत्र दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार,२२ एप्रिल २०२४ रोजी तीन उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्र दाखल केले.आज ८ व्यक्तींनी १० नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली असून ८ व्यक्तींनी १० नामनिर्देशन अर्ज नेले असल्याची माहिती शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

आज शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी वर्तमान खा.सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना बाळासाहेब ठाकरे) यांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहे.

  

दरम्यान आज शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी वर्तमान खा.सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना बाळासाहेब ठाकरे) यांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहे.चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) या तीन उमेदवारांनी आजच्या दिवशी ५ अर्ज दाखल केले आहे.

  

  दरम्यान आज शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी वर्तमान खा.सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना बाळासाहेब ठाकरे) यांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहे.त्यावेळी विधान परिषदेच्या सभापती आ.नीलम गोऱ्हे,शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,कोपरगावचे आं.आशुतोष काळे,राष्ट्रवादीचे अविनाश आदिक,माजी आ.वैभव पिचड उपस्थित होते.चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) या तीन उमेदवारांनी आजच्या दिवशी ५ अर्ज दाखल केले आहे.

आपले नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रहारचे अभिजित पोटे व त्यांचे सहकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे दिसत आहे.

  दरम्यान या अर्जामुळे या लोकसभा मतदार संघात रंगत वादात चालली असल्याचे दिसून येत आहे.तर या पूर्वी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचे उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार असे निष्कर्ष अनेक पाहण्यात निदर्शनात आले आहे. जनतेलाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे गावोगावचे चित्र आहे.निवडणुकी नंतरच खरे काय ते चित्र समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close