जनशक्ती न्यूजसेवा माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी शांताराम माधवराव गडाख पाटील (वय-६९)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. यांचे त्यांचा मागे पत्नी,दोन मुले एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.