जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कर्मवीर कारखाण्याचा गळीत हंगाम…या दिवशी शुभारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दि.०२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता माजी आ.अशोक काळे व त्याच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.

कर्मवीर काळे कारखाना विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.पैकी नवीन बॉयलरचे काम पूर्ण झाले असून २०२२-२३ गळीत हंगाम हा नवीन मिल व नवीन ११० मे.टन बॉयलरवरच घेतला जाणार आहे.

सदर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२२-२३ च्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी,सभासद,कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close