जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगाव शहरातील…या पोलीस ठाण्यात ‘योग दिन’ साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील शहर पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला आहे.त्या निमित्त तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात नुकतेच योग्य प्रत्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

२१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.पंतप्रधान मोदींचा हा ठराव नव्वद दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला होता जो आता कोपरगाव पोलीस ठाण्यासह सह जगभर साजरा करण्यात आला आहे.

२१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.पंतप्रधान मोदींचा हा ठराव नव्वद दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला,जो संयुक्त राष्ट्रामध्ये कोणत्याही दिवसाच्या ठरावासाठी सर्वात कमी वेळ मानली जात आहे.तो जगभर साजरा करण्यात येत आहे.कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथेही ‘तो’ तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,सहायक पोलीस उपनिरिक्षक एस.सी.पवार,डी.आर.तिकोणे,अर्जुन दारकुंडे,भदाणे दादा,सुरेश बोटे,जयदीप गवारे,अमर गवसने,श्री कोकाटे,आर.एम.म्हस्के,युवराज खुळे,आर.पी.पुंड,शेख,श्री वाखुरे आदींसह बहुसंखने पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close