निवड
डाॅ.अजमेरेंची मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
श्रीमान विदयालयांचे स्कुल कमिटी सदस्य व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल जयकुमार अजमेरे यांची नुकतीच कोपरगांवच्या आय.एम.ए.च्या अध्यक्षपदी निवड जाहिर झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांनी २००५ मध्ये कोपरगांव शहरात प्रॅक्टिस सुरु केली.ऊस तोड कामगार यांचे आरोग्यविषयक समस्या सोडण्यास ते विशेष प्रयत्नशिल असतात.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांनी २००५ मध्ये कोपरगांव शहरात प्रॅक्टिस सुरु केली.ऊस तोड कामगार यांचे आरोग्यविषयक समस्या सोडण्यास ते विशेष प्रयत्नशिल असतात.ग्रामीण रुग्णालयात देखिल ते सेवा देण्यात अग्रेसर असतात.काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगांव शहरात सर्व सोयीयुक्त रुग्णालय सुरु केलेले आहे.डाॅ.अमोल अजमेरे यांचे निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,दीलीप तुपसैंदर,उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक अनिल अमृतकर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींनी अभिनंदन केले आहे.