जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

…या गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आज सकाळी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करुन उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी गावातील सर्वधर्मीय एकोप्याने हा उत्सव साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

यावेळी शिक्षकनेते आबासाहेब कोकाटे सर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मा.उपसभापती दत्तात्रय हजारे,सरपंच मच्छिद्र खडके,चेअरमन राजेंद्र कोकाटे,सरपंच अमोल कोकाटे,आण्णासाहेब कोकाटे,सरपंच शंकरराव पवार,चेअरमन महादेव खडके,उपसरपंच डॉ.मारूती ससे,उपसरपंच कल्पना ठोंबरे,व्हाईस चेअरमन काशिनाथ बेल्हेकर,लोकमान्य पतसंस्था चेअरमन सुरेश ठोंबरे,वन अधिकारी किसन आगलावे,भागचंद कोकाटे सर,ग्रामपंचायत सदस्या यशोदा कोकाटे,मनिषा ठोंबरे,ग्रामपंचायत सदस्य दिपक हजारे,महादजी कोकाटे,संदिप काळे,वैभव कोकाटे,जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर हजारे,चंद्रकांत सदाफुले,अजय कांकरिया,पै.राजू कोकाटे,भाऊसाहेब वाडेकर,महादेव खडके,पठाण गुरुजी,भाजपा नेते बबनराव शेळके,शिवसेना नेते सचिन ठोंबरे,संतोष वाडेकर,भाऊ गायवळ,रघुनाथ कोकाटे,सागर खडके,समीर शेख,दिपक कांबळे,रमेश कुलथे,गोरख वाडेकर,विजय कोकाटे,शाखाप्रमुख दत्ता जाधव,युवासेना प्रमुख प्रशांत कांबळे,विशाल आगलावे,बबन कोकाटे,कल्याण कोकाटे,शशिकांत आगलावे,विश्वसागर कोकाटे,बाबासाहेब परकाळे,ज्ञानेश्वर ठोंबरे,संजय दानवे,जयसिंग दळवी,राहुल पवने,रोहित काळे,गणेश वाडेकर,ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे,राजू तनपुरे आदींसह जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य,शिवप्रेमी ग्रामस्थ,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close